तुमच्या मोबाईलवरून 567678 किंवा 56161 यापैकी एका नंबरवर SMS पाठवा.
SMS मध्ये खालीलप्रमाणे टाइप करा: UIDAI PAN < तुमचा 12-अंकी आधार क्रमांक > < तुमचा 10-अंकी पॅन क्रमांक > (उदाहरणार्थ: UIDAI PAN 987654321012 ABCDE1234)
शेवटी, पाठवा (Send) बटण दाबा.
आधारी कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट देऊ शकता.