या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड ही वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे

ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियर पदासासाठी २० रिक्त जागा आहेत.