एकूण जागा: 344 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 एक्झिक्युटिव 344

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. (ii) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: रोजी 20 ते 35 वर्षे दरम्यान
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2024 असणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा