या आठवड्यात पहिल्यांदा सोने झाले स्वस्त किंमत वाढण्यापूर्वी लगेच करा सोने खरेदी इथे बघा आजचे नवीन दर September 18, 2024 by News नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सव संपल्यानंतर १७ सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. पितृ पक्ष 15 दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा वाचा 1 ऑक्टोबर पासून या नागरिकांचे रेशन मिळणे होणार बंद या काळात लोक त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न करतात, त्यांची पूजा करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर, पितृ पक्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या दरात (गोल्ड प्राइस टुडे) घसरण होताना दिसत आहे.१० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३१८० रुपयांनी सुरु झाला, मात्र मार्केट सुरु झाल्यापासून सोन्याच्या किमती घसरायला सुरुवात झाली. १० वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतींनी ७२९१४ रुपयांचा निच्चांक गाठला. हे सुद्धा वाचा 1 ऑक्टोबर पासून या नागरिकांचे रेशन मिळणे होणार बंद त्यानंतर या किमतीत थोडी वाढ पाहायला मिळाली. सध्या १ तोळा २४ कॅरेट सोने ७३०३० रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा 336 रुपयांची घसरण झाली असून १ किलो चांदीचा दर 88734 रुपये आहे.