यंत्र इंडिया लिमिटेडमधील या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी. तसेच आयआयटी नसलेल्या पदांसाठी १० वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला yatra india limited recruit-gov.com या साइटवर जावे लागेल.