एकूण जागा 39

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता:-शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक – आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –17 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, (जिल्हा – सातारा)
वयोमर्यादा – १८ ते ३० वय वर्षे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा