नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने झाले इतक्या रुपयांनी स्वस्त येथे जाऊन घ्या ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदी आज १०४८ रुपयांनी वधारून ९०९३० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. आयबीजेएच्या दरानुसार आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५७६२ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.त्यात आज २४७ रुपयांची वाढ झाली.

 

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलिंडर वाटप सुरू

हे सोन्या-चांदीचे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची शक्यता आहे२३ कॅरेट सोन्याचा दर २४६ रुपयांनी महाग होऊन तो ७५४५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलिंडर वाटप सुरू

 

तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात २२६ रुपयांची वाढ होऊन तो ६९३९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय. १८ कॅरेट सोन्याच्या दरात १८६ रुपयांची तेजी आली आहे. यानंतर याचे दर ५६८२२ रुपयांवर पोहोचलाय. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आज १४५ रुपयांनी वधारुन ४४३२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलाय..

Leave a Comment