नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पाचे आगमन होत असताना ही आनंदवार्ता आली आहे. सगळीकडे चैतन्यमय वातावरण आहे.
हे सुद्धा वाचा:- कोणतीही परीक्षा न देता मिळवा सेन्ट्रल बँकेत नोकरी येथे बघा अर्जप्रकिया
मौल्यवान धातूंनी पण दिलासा दिला आहे. या आठवड्यात सलग पाचव्या दिवशी सोन्यात मोठा बदल झाला नाही. गेल्या आठवड्यात घसरणीचे सत्र होते. या आठवड्यात 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी सोने उतरले. 2 सप्टेंबर रोजी 270 रुपयांची घसरण दिसली. काल भावात बदल झाला नाही. तर आज सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत.
हे सुद्धा वाचा:- कोणतीही परीक्षा न देता मिळवा सेन्ट्रल बँकेत नोकरी येथे बघा अर्जप्रकिया
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,875, 23 कॅरेट 71,587, 22 कॅरेट सोने 65,838 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,906 रुपये, 14 कॅरेट सोने 42,047 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 82,971 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.