एकूण जागा 36

1 वैद्यकीय अधिकारी 12
2 परिचारीका (महिला) 11
3 परिचारीका (पुरुष) 01
4 बहुउद्देशीय कर्मचारी 12

ही भरती विविध पदांसाठी असणार आहे त्यामुळे भरतीची जाहिरात नक्की बघा.

इथे क्लिक करून भरतीची जाहिरात बघा

वयोमर्यादा:- 18 ते 70 वर्ष दरम्यान

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602 या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  क्लिक करा