मीडिया रिपोर्टनुसार, १६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होणार शकतात. याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे