कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! कर्मचाऱ्यांच्या पगारात सरकारने केली इतक्या रुपयांची मोठी वाढ September 20, 2024 by News नमस्कार मित्रांनो मोदी सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच युनिफाइड पेन्शन योजना लागू केली. यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खुशखबर देण्याची तयारी करत मोदी सरकार करत असल्याची चर्चा आहे. हे सुद्धा वाचा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 20 हजार रुपये जमा मिश्रा म्हणाले की, जानेवारी २०२६ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल याची मला खात्री आहे. यावर लवकरच सरकार काही पावले उचलेल, अशी अपेक्षा रेल्वे कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार आहे. हे सुद्धा वाचा या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 20 हजार रुपये जमा ७ वा वेतन आयोग कधी लागू करण्यात आला?वेतन आयोग ही सरकारने नियुक्त केलेली संस्था आहे. यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची पगार रचना, भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेतला जातो आणि त्यात बदल करण्याची शिफारस केली जाते. २८ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ७ व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने आपला अहवाल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सरकारला सादर केला.