एकूण जागा:- 1846

पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी सहायक (लिपिक)

शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. असणे आवश्यक. MS-CIT किंवा समतुल्य

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

वयोमर्यादा : रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा