शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! नवरात्रात पडणार या तारखांना जोरदार पाऊस

नमस्कार मित्रांनो आता ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोंबर महिन्यात ७५.४ मिमी पाऊस पडतो. डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाचे संकेत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्यूजंय महापात्रा यांनी दिले

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खातात पन्नास हजार रुपये अनुदान झाले जमा येथे यादीत नाव तपासा

 

.हवामान विभागाने मे महिन्यात नैर्ऋत्य मान्सून १०६ टक्के पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा पाऊस चांगला झाला. आता ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनदेखील चांगला होणार आहे. या काळात दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणार आहे. तसेच महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खातात पन्नास हजार रुपये अनुदान झाले जमा येथे यादीत नाव तपासा

 

नवरात्र उत्सावात यंदा पाऊस असणार आहे. दोन दिवस पावसाची विश्रांती असून ६ ऑक्टोंबरपासून पाऊस सक्रीय होणार आहे. ६ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, यंदा राज्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यपेक्षा जास्त पावासाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. २०२३ मध्ये राज्यात पाऊस कमी झाला होता. तो यंदा चांगला झाला.

Leave a Comment