महिलांसाठी आनंदाची बातमी.! लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 रुपये झाले जमा येथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत ३ महिन्यांचे हप्ते महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आले आहेत.

 

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर महिलांना मोफत सिलेंडर वाटप येथे यादी तपासा

 

त्यानंतर आता दिवाळीपूर्वी महिलांना मोठी भेट मिळणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत.दिवाळीपूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे काही महिलांच्या खात्यात जमादेखील झाले आहेत. परभणी येथील महिलांच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे१० ऑक्टोबर रोजी महिलांच्या अकाउंटला दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असे सांगितले होते

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर महिलांना मोफत सिलेंडर वाटप येथे यादी तपासा

 

 

. मात्र, त्याआधीच आता पैसे जमा होण्या सुरुवात झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लाख ४० हजार महिलांच्या अकाउंटवर जमा करण्यात आले आहेत. तर अनेक महिलांना ५ महिन्यांचे पैसे एकत्रितपणे आले आहे. लाडक्या बहिंणींना पाच महिन्यांचे एकूण ७५०० रुपये देण्यात आले आहेत.लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहेत. ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला त्यांना ५ महिन्यांचे एकत्रित ७५०० रुपये मिळत आहेत

Leave a Comment