त्यासाठीच खरेदीपूर्वी जमीन मूळ कोणाची होती त्यात वेगवेगळे काय बदल केले गेले याची सर्व माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आणि यासाठीच फेरफार सातबारा व खाते उतारा मिळवणे आवश्यक असते.
जमिनीशी संबंधित कोणतीही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा म्हटलं तर महत्त्वाचं असतं ते म्हणजे जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे. आता हा जमिनीचा इतिहात म्हणजे नेमकं काय? तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल केले गेले याची सविस्तर माहिती याच्यामध्ये असते
.
१८८० पासूनचे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
१८८० पासूनचे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा