लाडक्या बहिणींना फ्री मध्ये मिळणार तीन गॅस सिलेंडर असा करावा लागणार अर्ज

नमस्कार मित्रांनो राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचाही शुभारंभ केला आहे. या योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचं कळते आहे. सरकारच्या माध्यमातून मोफेत सिलेंडर देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांनाच याचा लाभ घेता येणार आहे.

 

इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

परंतु, यासाठी सर्व महिलांना अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून अर्ज करणं अनिवार्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून म्हणजे लाडकी बहीण फ्री गॅस सिलेंडर  मिळणार आहेत. राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वर्ष 2024-25 च्या बजेटनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला सुरु केलं आहे. या माध्यमातून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

Leave a Comment