मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा.! लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी होणार 2 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीयं. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- कामगारांच्या खात्यात सरकार करणार महिन्याला पाच हजार रुपये जमा

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या घोषणेपासून विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. हा चुनावी जुमला आहे, असं सांगण्यात येत होतं, पण आम्ही घोषणा केल्यानंतर एकाच महिन्यात अंमलबजावणी करुन लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकले आहेत. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा:- कामगारांच्या खात्यात सरकार करणार महिन्याला पाच हजार रुपये जमा

 

Leave a Comment