आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते तपासा
* सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
* यानंतर तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.
* आधार क्रमांक भरल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
* आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत.
* नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा
* यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रीय आहे की नाही, हे सुद्ध समजेल.
तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
* आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे आले आहेत