नमस्कार मित्रांनो अलीकडेच, सरकारने जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राष्ट्रीय डेटाबेस पोर्टल ई-श्रमने तीन वर्षांच्या कालावधीत ३० कोटी नोंदणीचे (रजिस्ट्रेशन) लक्ष्य ओलांडले आह
इथे क्लिक करून बघा अर्ज कशा प्रकारे करायचा
दरम्यान, या योजनेद्वारे तुम्ही दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण कसे, मिळवू शकता ते जाणून घ्या. तसेच, जर तुम्ही ई-श्रम योजनेअंतर्गत नोंदणी केली तर सरकारकडून तुम्हाला अनेक फायदे दिले जातात. आर्थिक मदतीव्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून २ लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. देशातील सर्व मजूर जसे की, फेरीवाले, भाजी विक्रेते, घरकामगार तसेच लहान नोकरी करणारे युवक ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच, जर कोणी टॅक्स भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
इथे क्लिक करून बघा कोणाला मिळणार दोन लाख रुपये पर्यंत मोफत विमा