शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा योजनेचे पैसे झाले जमा येथे यादीत तुमचे नाव चेक करा

नमस्कार मित्रांनो मागील वर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. आणि पर्यायाने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. यामुळेच शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागले होते

 

. परंतु आता या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना अंतर्गत मदत जाहीर झाली.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस

 

या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शासनाने आता आदेश दिला आहे आणि पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता उर्वरित सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.मागील वर्षी सोयाबीन, कांदा, बाजरी, कापूस, मूक आणि भुईमूग या पिकांना दुष्काळाचा फटका बसला. आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पीक घेता आले नाही. परंतु आता या शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळणार आहे. यावेळी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा घेतलेला आहे. आणि यामुळे 77 हजार शेतकऱ्यांना संरक्षित रक्कम प्राप्त केली असेल.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस

 

तालुक्याचा मोठा भाग लाभ झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा उतरवला होता. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षी देखील प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर्षी देखील आणि शेतकऱ्यांनी हा पीक विमा उतरवलेला आहे. आता यावर्षी मिळालेली मदत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे आणि त्यांना शेतीमध्ये आता चांगली पिके घेता येईल

Leave a Comment