शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम झाली जमा इथे यादीत आपले नाव बघा

नमस्कार मित्रांनो पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत गतवर्षी द्राक्ष, डाळिंब आणि लिंबू या पिकांचा समाविष्ट होता.

हे सुद्धा वाचा:- सरकार देत आहे नागरिकांना मोफत वीज इथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते.गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षात सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

हे सुद्धा वाचा:- सरकार देत आहे नागरिकांना मोफत वीज इथे क्लिक करून अर्ज प्रकिया बघा

Leave a Comment