ड्रायव्हिंग लायसन च्या नियमात मोठे बदल या तारखेपर्यंत करा लवकर हे काम नाही तर रद्द होणार तुमचे लायसन्स September 6, 2024 by News नमस्कार मित्रांनो प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या चालकांनी वैयक्तिकरित्या परवाना घेतला आहे अशा वाहनचालकांनी वाहन चालविण्याचा परवाना स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करून घ्यावायासाठी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत संगणकीय प्रणालीच्या मदतीने स्मार्ट कार्ड करून घ्यावे हे सुद्धा वाचा:- लाडकी बहिण योजनेनंतर या योजनेअंतर्गत महिलांच्या खातात होणार पाच हजार रुपये जमा , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत काळसकर यांनी केले आहे.15 सप्टेंबरनंतर मानवी स्वरुपातील नोंदी स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित होणार नाहीत याची परवानाधारकांनी नोंद घ्यावी. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहिण योजनेनंतर या योजनेअंतर्गत महिलांच्या खातात होणार पाच हजार रुपये जमा ताडदेव, मुंबई (मध्य) येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) परिसरात कार्यालयीन इमारत, I&C केंद्र, चालक प्रशिक्षण केंद्र बांधण्यात येणार आहे.या कार्यालयाने नोव्हेंबर 2006 पूर्वी जारी केलेल्या सर्व परवानाधारकांकडे त्यांचा परवाना मानवी स्वरुपात आहे, अशा परवानाधारकांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत या कार्यालयात येऊन संगणक प्रणालीमध्ये परवाना बॅकलॉग करावा.