पीएम किसान चे 4 हजार रुपये या दिवशी होणार खात्यात जमा येथे तपासा लवकर यादीत नाव September 13, 2024 by News नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८व्या हप्त्याबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून १७ हप्ते मिळाले असून आता पुढील हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत.मात्र, पीएम किमानच्या यादीत नाव असूनही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहत आहेत. इथे क्लिक करून बघा ऑनलाईन ई-केवायसी कसे करावे? कारण, या योजनेच्या आवश्यक अटीशर्ती ते पूर्ण करत नाहीत. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर या अटीशर्ती आजच पूर्ण करुन घ्या.पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने काही काळापासून ई-केवायसीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या सोबतच आपल्या जमिनीचे व्हेरीफिकेशन करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पुढील हप्ता त्यांना मिळणार नाही. तुमचंही ई-केवायसी आणि लँड व्हेरीफिकेशन राहिलं असेल तर आजच पूर्म करा. इथे क्लिक करून बघा ऑनलाईन ई-केवायसी कसे करावे?