लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू इथे तपासा लवकर यादीत नाव September 21, 2024 by News नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एलपीजीचे गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का येथे बघा यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे ३ लाख १७ हजार ५२२ लाभार्थी आहेत. यापैकी २ लाख ५१ हजार २७७ लाभार्थ्यांना एका सिलिंडरच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ११ लाख ३६ हजार ९४४ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ६ हजार ६१६ महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले आहेत. अर्जाची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. राज्य सरकारने १ जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का येथे बघा सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणींना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.