महिलांसाठी सरकारची खास योजना खात्यात होणार दोन लाख रुपये जमा आजच करा या योजनेला अर्ज

नमस्कार मित्रांनो 1 एप्रिल 2023 रोजी केंद्र सरकार द्वारे ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ (MSSC) ही योजना सुरू केली होती.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

महिलांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहता यावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.परंतु या योजनेची अंतिम मुदत 2025 पर्यंत असणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठीच असून अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.या योजनेची खास गोष्ट म्हणजे कोणतीही मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली तर, ती या योजनेचे पात्र ठरते.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

 

18 वय वर्ष खाली असणाऱ्या मुलींसाठी देखील ही योजना उपलब्ध आहे परंतु यासाठी मुलीच्या पालकांना फॉर्म भरावा लागेल. त्याचबरोबर कागदपत्रांची तरतूद करून ही योजना सुरू करावी लागेल.महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये तुम्ही फक्त हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर दोन वर्षांच्या मॅच्युरिटीत काळापर्यंत तब्बल 2 लाख रुपयांएवढी रक्कम देखील तुम्ही साठवू शकता. एवढंच नाही जर एका वर्षानंतर तुम्हाला काही कारणामुळे पैसे काढून घ्यायचे असतील तर, तुम्ही जमा केलेल्या रकमेतून 40% रक्कम काढून घेऊ शकता.

Leave a Comment