उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा आता या सुद्धा महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर September 22, 2024 by News नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील माय माऊलांना वर्षाला 3 गॅस सिलिंडरमोफत देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळं आता महिलांना चुलीपुढे धूर फुकण्याची गरज नसल्याचे अजित पवार म्हणाले. हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये तुमच्या खात्यात आले का इथे क्लिक करून गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कोठून. हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये तुमच्या खात्यात आले का इथे क्लिक करून तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न 42 लाख कोटी आहे. त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटींचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले. एकूण जीएसटीच्या 16 टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो. राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले.