हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा
हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा
. तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या टेलिकॉम रिफॉर्म करत असताना, आता युजर्ससाठी ई-केवायसी (नो युवर कस्टमर) सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे.
– प्रीपेड वरून पोस्टपेड नंबर बदलण्यासाठी युजर्सना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. युजर्स आता OTP म्हणजेच वन टाईम पासवर्डवर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील. युजर्स कोणतीही फोटोकॉपी किंवा डॉक्युमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकतात. दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे युजर्सच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. त्यामुळे आता कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही.