शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज .! शेतकऱ्यांना सरकार वाटत आहे कृषी पंप आजच करा इथे अर्ज September 26, 2024 by News नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाची ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र्य आणि शाश्वत सोय होणार आहे. सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाच सिंचनाची सोय होईल. इथे क्लिक करून करा आजच योजनेला अर्ज त्यामुळे रात्रीच्यावेळी आंधारात सिंचनासाठी धावपळ करण्याची गरज राहाणार नाही. सौर कृषीपंपामुळे वीजबिलाचीही कटकट राहाणार नसून वीजपुरवठ्यातील अखंडितपणाचाही फ़ायदा होणार आहे. सौर पंपाला पाच वर्षांचे देखभाल आणि दुरुस्तीचेही विमा संरक्षण असणार आहे. इथे क्लिक करून करा आजच योजनेला अर्ज केवळ दहा टक्के रक्क्म भरुन सौरपॅनेल व कृषीपंपाचा पूर्ण संच या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के रक्कमेचा आहे. ऊर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकाकडून अनुदान स्वरुपार असेल. जमिनीच्या क्षेत्रफ़ळानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप योजनेत दिले जाणार आहेत.