या नोकरीसाठी एकूण २४ पदांवर भरती केली जाणार आहे. यातील १४ पदे ही रिसर्च असोसिएट आणि कंटेट रायटर पदासाठी आहेत. १२ पदे कंसल्टंट/क्रिएटिव्ह रॉयटर / ग्राफिक डिझाइर / व्हिडिओ एडिटर पदासाठी आहे. दोन पदे ही कंसल्टंट पदासाठी आहेत. १ पद डिजिटल मीडिया मार्केटिंग प्रिसिंपल कंसल्टंट पदासाठी आहेत.ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला becil.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या साइटवर तुम्हाला फॉर्म दिला आहे. त्या फॉर्मवर सर्व माहिती भरुन तो फॉर्म आणि कागदपत्रे ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड, बेसिल भवन, सी-५६/ए-१७, सेक्टर-६२, नोएडा-२०१३०७ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता