https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जाणे
त्यानंतर तुम्हाला login आणि डिस्बसमेंट स्टेटस हे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला डिस्बसमेंट स्टेटस निवडा
त्यानंतर तुम्हाला आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे
तुम्हाला केवायसी कोणत्या पद्धतीने करायची आहे ते निवडा
त्यानंतर गेट आधार ओटीपी यावर क्लिक करा
आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करा
ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करा
म्हणजेच आपली ई-केवायसी पूर्ण झाली असं म्हणता येईल.