लाडक्या बहिणीचे 4500 हजार रुपये या महिलांच्या खात्यात सुध्दा होणार जमा इथे पटकन यादीत नाव बघा September 2, 2024 by News नमस्कार मित्रांनो ही योजने जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या महिलांना 4500 रुपये मिळणार? आता काही महिन्यांच्या बँक खात्यात 4500 रुपयांऐवजी 3000 रुपये का आले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. … इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार खात्यात 4500 हजार रुपये दरम्यान, ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. इथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार खात्यात 4500 हजार रुपये