आजपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये होणार जमा येथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे.

हे सुध्दा वाचा:- सरकार करणार तरुणांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया

 

त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. पण ज्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे

हे सुध्दा वाचा:- सरकार करणार तरुणांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया

 

. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होणार आहे.ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा.
जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

Leave a Comment