या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये नवीन यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे.आतापर्यंत ३४,७४,११६ महिलांना पैसे मिळाले आहेत.

हे सुद्धा वाचा:- 12वी पास असाल तर खात्यात होणार सहा हजार रुपये जमा या ठिकाणी करा अर्ज

 योजनेत ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलेत त्यांना १५०० रुपये मिळणार आहे. ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यांना या योजनेत लाभ मिळणार आहे.ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील.

हे सुद्धा वाचा:- 12वी पास असाल तर खात्यात होणार सहा हजार रुपये जमा या ठिकाणी करा अर्ज

 

त्यांना अजूनही या योजनेत पैसे मिळाले नाहीत. तसेच त्या महिलांचे बँक खाते आणि आधार कार्ड नंबर लिंक नसेल त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही. परंतु या महिलांना बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहेत. तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनपर्यंत स्विकारले नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत.

Leave a Comment