आता एटीएम कार्ड नसेल तर आधार कार्ड वरून काढता येणार एटीएम मशीन मधून पैसे October 19, 2024 by News नमस्कार मित्रांनो जगभरातील प्रत्येकच व्यक्ती व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करतो. फोन पे, गुगल पे, यासारख्या नेट बँकिंग सुविधांचा वापर करून बिल, रिचार्ज किंवा पेमेंट करत असतो. बाहेर गेल्यावर आपण कुठेही ऑनलाइन पेमेंट करू शकतो या विश्वासावर आपण अगदी सहजपणे फोन हातात घेऊन खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो. परंतु अशी काही ठिकाण आहेत जिथे ऑनलाइन पेमेंटचे ऑप्शन्स चालत नाहीत इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे काढता येणार आधार कार्डने पैसे . तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवली आणि तुमच्याकडे ऐनवेळेला कॅशही उपलब्ध नसेल तर तुम्ही घाबरून न जाता आधार क्रमांकावरून अगदी सहजरीत्या पेमेंट करू शकता. ही सुविधा आधार सक्षम AePS द्वारे शक्य आहे. AEPS म्हणजे काय जाणून घेऊ :AEPS हे आधार क्रमांकाद्वारे ग्राहकांना अनेक बँकिंग सुविधा प्रदान करते. AEPS चा फुल फॉर्म ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम’ असा आहे. यामध्ये ग्राहकांना NPCI द्वारे ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम’ मधून अगदी सहजपणे पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. यामधून तुम्ही बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर अगदी सहजरित्या करू शकता. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे काढता येणार आधार कार्डने पैसे