शेतकऱ्यांना जिल्यानुसार मोफत फवारणी पंप झाले वाटप इथे बघा लवकर यादीत आपले नाव
नमस्कार मित्रांनो सरकारने कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपावर शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे .ही योजनेत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांनी निवड करण्यात आली आहे. पण अंतिम यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचो नाव नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांकडून करण्यात आला … Read more