लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस 5500 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले का असे चेक करा स्टेटस
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकीबहीण योजनेचे आतापर्यंत पाच हफ्ते बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्याचे एकूण ७ हजार ५०० रुपये शासनाने बहिणींच्या खात्यात जमा केले आहे. पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. इथे क्लिक करून बघा कोणत्या बँकेत पैसे आले डीबीटीमार्फत … Read more