लाडकी बहीण चे पैसे आले नाही? आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे का इथे क्लिक करून तपासा

नमस्कार मित्रांनो राज्यात लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा होताना दिसत आहे. त्यातच आता तीन महिन्यांपासून महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे

पण काही महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येत नसल्याची तक्रार आहे.त्यामुळे अशा महिला लाभार्थ्यांनी लाडकी बहिण योजनेसाठी दिलेले बँक खाते आणि आधारकार्ड लिंक आहे का हे तपासा जर नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

इथे क्लिक करून बघा तुमचे कोणते बँक अकाउंट लिंक आहे

अनेक जणांचे बँक खाते आधारशी लिंक नाही. ते कसं करायचं. त्याची प्रक्रीया काय, कोणत्या वेबसाईटवर ते करायचं आणि त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, बँक खाते आधारला घरबसल्या कसे लिंक करायचे त्याची ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत.सर्वात आधी तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईट वरती जावं लागेल.

इथे क्लिक करून बघा तुमचे कोणते बँक अकाउंट लिंक आहे

Leave a Comment