उपमुख्यमंत्री यांचा मोठा निर्णय.! शेतकऱ्यांच्या खात्यात करणार सरकार दिवाळीला 25000 रुपये बोनस जमा October 14, 2024 by News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची हित साधण्यासाठी सरकार नेहमीच तत्पर असते. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. तसेच विजेचे मिल माफ व्हावे. कृषी पंपासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागू नये, यासाठी ही योजना सुरू केली होती हे सुद्धा वाचा:- दिवाळी आगोदर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा . मागील वर्षी सरकारने ध्यानाला प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये एवढा बोनस दिला होता. परंतु आता यावर्षी या बोनसमध्ये वाढ करून 25 हजार रुपये हेक्टरी बोनस दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहेतिरोडा तालुक्यातील धापेवाडा सिंचन योजना टप्पा दोन या कामाचे भूमिपूजन आणि जलपूजन कार्यक्रम रविवारी झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “आता धानाला 25 हजार रुपये बोनस मिळावा. हे सुद्धा वाचा:- दिवाळी आगोदर होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा आणि तुम्हाला तुमचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार. आणि धान्याला निश्चित प्रति हेक्टरी 25000 रुपये बोनस जाहीर करणार.”अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे..