लाडकी बहिणींसाठी खुशखबर.! लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार 11 हजार रुपये जमा October 12, 2024 by News नमस्कार मित्रांनोकाही दिवसांपूर्वीच सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. परंतु आता यानंतर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांसाठी आणखी दोन मोठ्या घोषणा केलेल्या आहेत इथे क्लिक करून बघा कोणत्या महिलांना मिळणार 11 हजार रुपये . त्या म्हणजे आता राज्य सरकार महिलांना पार्ट टाइम चार तासांचा जॉब देणार आहे. या माध्यमातून थेट टाटा कंपनीमध्ये जॉब लागणार आहे. तसेच या द्वारे महिलांना एक वेळचं जेवण आणि नाश्ता देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता गरजू महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. इथे क्लिक करून बघा कोणत्या महिलांना मिळणार 11000 रुपये