मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरा व मिळवा खात्यात तीन हजार रुपये येथे बघा अर्जप्रकिया

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे

.जेष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत,

इथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र” राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

इथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

Leave a Comment