ई-श्रम कार्ड योजनेचे 3 हजार रुपये नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात येथे यादी तपासा October 25, 2024 by News नमस्कार मित्रांनो 26 ऑगस्ट 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. ई-श्रम कार्ड अंतर्गत आर्थिक मदतीव्यतिरिक्त देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना इतर अनेक योजनांचा थेट लाभ दिला. इथे क्लिक करुन बघा तुमच्या खात्यात आले का पैसे कामगारांना त्यांच्या सर्व गरजा सहज पूर्ण करता याव्यात आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारता यावी यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देणे हे ई-श्रम कार्ड योजनेचे उद्दिष्ट आहे, याशिवाय कामगारांना मासिक पेन्शन रु. 3000, अपघात विमा रु. 100000. विमा संरक्षण, 200000 रुपयांपर्यंतचा जीवन विमा आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती इत्यादी ईश्रम कार्डच्या अंतर्गत लाभार्थीच्या कुटुंबाला प्रदान केले जाते इथे क्लिक करुन बघा तुमच्या खात्यात आले का पैसे .ई श्रम योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आता कामगारांसाठी बँक बॅलन्स तपासण्याची सुविधा सुरू केली असून, त्याद्वारे लाभार्थी कामगारांना त्यांच्या खात्यात किती रक्कम आहे, हे ऑनलाईन पाहता येईल. आणि त्यांना ई-श्रम कार्डचे हप्ते कसे मिळतात.