दिवाळी पूर्वी खाद्य तेलाच्या किमतीत झाली मोठी वाढ इथे जाणून घ्या ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कच्च्या सोयाबीन, पाम तेल, आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २०% वाढ केली.

हे सुद्धा वाचा घरगुती गॅस सिलेंडर झाले तीनशे रुपयांनी स्वस्त इथे बघा ताजे नवीन दर

याचबरोबर, रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५% वरून ३५. ७५% पर्यंत वाढवण्यात आले आहेत.एकीकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, पण दुसरीकडे सामान्य ग्राहकांना तेलाच्या दरवाढीचा आर्थिक भार सहन करावा लागतोय.

हे सुद्धा वाचा घरगुती गॅस सिलेंडर झाले तीनशे रुपयांनी स्वस्त इथे बघा ताजे नवीन दर

 

यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रति किलो २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाडीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही, मात्र, लिटरमागे तब्बल २५ ते ३० रुपये दरवाढीने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा महिन्याच्या बजेटवरदेखील परिणाम झाला आहे.

Leave a Comment