लाडक्या बहिणींसाठी बातमी.! दिवाळीला लाडक्या बहिणींना मिळणाऱ मोफत सिलेंडर इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारची विशेष योजना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लागू केली आहे. याअंतर्गत राज्यातील १.८६ कोटी कुटुंबांना मोफत सिलिंडर दिले जाणार आहेत. हा मोफत गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दिला जात आहे.

हे सुद्धा वाचा :- लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे ऐवजी होणार दोन हजार रुपये जमा

दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. सरकारच्या माहितीनुसार राज्यातील सर्व महिलांना तीन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पहिला हफ्ता सुरु करण्यात आला आहे. ज्या महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही

हे सुद्धा वाचा :- लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे ऐवजी होणार दोन हजार रुपये जमा

, त्यांना लवकरच पैसे मिळणार असल्याचं समजते. जर तुम्हाला अजूनही हे पैसे मिळाले नसतील, तर तुम्ही जवळच्या गॅस एजन्सीत जाऊन ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही केवायसी केलं नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे.

Leave a Comment