मोदी सरकारने दिली खुशखबर.! या तारखेपासून नागरिकांना मिळणार मोफत तांदूळ October 12, 2024 by News नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो देशातील सुमारे ८० कोटी लोकसंख्येस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनांतर्गत मोफत तांदूळ मिळणार आहे. नरेंद्र मोदींनी बुधवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ही घोषणा केली आहे. हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खात्यात होणार आता 11 हजार रुपये जमा हे महिला असणार पात्र मंत्रिमंडळाने या तांदळावरील खर्च स्वत: उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांमधील पोषणाची कमतरता भरून काढण्याची क्षमता योजनेच्या माध्यमातून देशात लागू केली आहे. त्याची सुरूवात ही २०२२ मध्ये झाली होती, आता ती पुढे सक्रिय ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर खात्यात होणार आता 11 हजार रुपये जमा हे महिला असणार पात्र तांदळाच्या दर्जेत एएसएसआय मानकांनुसार सामान्य तांदळात पोषक असे घटक आहेत. जसे की आयर्न, फॉलिक अॅसिड व्हिटॅमिन बी १२ असे समृद्ध असलेले पौष्टिक घटकांचा समावेश आहे. कोरोना महामारीपासून शिदा धारकांना तांदळाचा पुरवठा केला जात आहे.