मोठी बातमी आजपासून घरगुती गॅस सिलेंडर झाले 50 रुपयांनी महाग इथे जाणून घ्या नवीन दर October 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर आज १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले आहेत. दसरा, दिवाळी या सणांच्या आधीच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात झाले जमा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.आजपासून मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर १६९२.५० रुपयांना तर दिल्लीत १७४० रुपयांना मिळणार आहे. हा दर इंडेन सिलिंडरसाठी आहे. येथे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. १४ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत फक्त ८०३ रुपये आहे.इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीनतम दरांनुसार, आज १ ऑक्टोबरपासून, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १६९२.५० रुपये, कोलकात्यात १८५०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १९०३ रुपये असेल हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात झाले जमा . यापूर्वी सप्टेंबरमध्येही एलपीजी सिलिंडरचे दर सुमारे ३९ रुपयांनी वाढून १६९१.५० रुपयांवर पोहोचले होते. हे दर पूर्वी १६५२.५० रुपये होते. कोलकातामध्ये १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता ४८ रुपयांनी महागला आहे.