केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! गॅस सिलेंडर मिळणार फक्त आता एवढ्या रुपयात

नमस्कार मित्रांनो महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलेंडर महागला आहे. आज १ सप्टेंबरपासून ऑईल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत सुमारे ३९ रुपयांनी वाढ केली आहे.

मात्र ही वाढ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहेघरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

इथे क्लिक करून बघा किती रुपयांनी सिलेंडर झाले महाग

गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमतींबाबत समोर आलेल्या माहितीनुसार १ सप्टेंबरपासून व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरमध्ये ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर मुंबईमध्ये १० किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत ही १६०५ रुपयांवरून वाढून १६४४ रुपये एवढी झाली आहे.

इथे क्लिक करून बघा किती रुपयांनी सिलेंडर झाले महाग

Leave a Comment