ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने झाले इतक्या रुपयांनी स्वस्त इथे जाणून घ्या ताजे नवीन दर October 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. मात्र आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवशी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे . तर चांदीचे दर स्थिर आहेत.तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर जाणून घ्या. इथे क्लिक करून बघा आजचे सोन्याचे ताजे नवीन देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी (999 सोने म्हणूनही ओळखले जाते) 7,691 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज देशभरात चांदीची किंमत 95,000 प्रति किलोग्राम आहे. इथे क्लिक करून बघा आजचे सोन्याचे ताजे नवीन दर