धनत्रयोदशीपूर्वी सोने झाले इतक्या रुपयाने स्वस्त इथे जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली.त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून 1,450 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये होणार जमा येथे यादी तपासा

दुसरीकडे, चांदीच्या भावातही घसरण दिसून आली आहे.3000 रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या खाली आला आहे

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये होणार जमा येथे यादी तपासा

 

. प्रॉफिट बुकींग आणि परदेशातील कमकुवत मागणीमुळे सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या घसरलेल्या मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 80,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर गुरुवारी भाव 81,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

Leave a Comment