मुकेश अंबानी कडून मोठी घोषणा.! जिओ धारकांना मिळणार आता या सुविधा मोफत September 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो राष्ट्रपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा असा निर्णय घेतला असून त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी Jio AI-Cloud ऑफरची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत, जिओ वापरकर्त्यांना स्वागत ऑफर म्हणून 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. Jio AI Cloud (Jio AI-Cloud वेलकम ऑफर) यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर लॉन्च होणार आहे. हे सुध्दा वाचा लाडकी बहीण योजनेनंतर मुलींच्या खात्यात सरकार करणार 1 लाख रुपये जमा जिओ कंपनीच्या या निर्णयानंतर या क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. तुम्ही तुमचा डेटा क्लाउड स्टोरेजद्वारे साठवू शकता. क्लाउड स्टोरेजमध्ये डेटा डिजिटल पद्धतीने संग्रहित केला जातो. क्लाउड स्टोरेजच्या मदतीने मोबाईल फोन किंवा संगणक वापरकर्ते त्यांचा डेटा वेगळ्या सर्व्हरवर सेव्ह करतात. या सर्व्हरची देखरेख तृतीय पक्षाकडून केली जाते. संबंधित वापरकर्त्याला हा डेटा इंटरनेटच्या माध्यमातून वापरता येईल याची काळजी घेतली जाते. हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेनंतर मुलींच्या खात्यात सरकार करणार एक लाख रुपये जमा