हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ आता महिलांच्या खात्यात 4500 रुपये होणार जमा
अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपध्दती शासनाने ३० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. पण तरीही अडचणी कायम आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या या अडचण सोडविण्यासाठी कृषिमंभी धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली होती. या बैठकिला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.